Skip to product information
1 of 4

Sarita's Kitchen

Saritas Kitchen Chakali Bhajani |चकली भाजणी

Saritas Kitchen Chakali Bhajani |चकली भाजणी

Regular price Rs. 499.00
Regular price Rs. 550.00 Sale price Rs. 499.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

चकली भाजणी पासून चकली -
वजनी प्रमाण - १ किलो भाजणी, ९० ग्राम खाद्यतेल, तीळ, ओवा, तिखट, मीठ आवडीप्रमाणे. 
वाटीचे प्रमाण - ४ वाटी भाजणी, पाव वाटी खाद्यतेल, तीळ, ओवा, तिखट, मीठ आवडीप्रमाणे.
कृती -
चकली भाजणी एका परातीत काढा, तेल कडकडीत गरम करून भाजणीवर ओता, चमच्याने मिसळा व नंतर हाताने भाजणीला चांगले चोळून लावा.
आता तिखट, मीठ, तीळ, ओवा घालून कडकडीत गरम पाणी घालून चमच्याने मिसळून पीठ ओलावून घ्या व १० मिनिटे झाकून ठेवा.
१० मिनिटांनी, कोमट पाण्यात हात घेऊन पीठ घट्ट मळून घ्या.
साच्यात मावेल एवढे पीठ काढून उरलेले झाकून ठेवा, व चांगले मळून घ्या, पीठ पातळ नसावे.
साच्यात भरून चकली पाडा, व तेल तापवून चकली मध्यम आचेवर तळून घ्या.

सूचना-
चकलीचे पीठ अति घट्ट असेल तर चकलीचे तुकडे होतात
चकलीचे पीठ पातळ झाल्यास काटे येत नाहीत व चकली तळून कडक होते
तेलाचे मोहन जास्त झाल्यास चकली तेल पीठे किंवा तेलात विरघळते
चकली तळताना तेल नीट तापले असावे, व तळताना गॅस मध्यम ठेवावा

Shipping & Returns

Free Home Delivery for all Orders.

  1. How do I cancel the order placed? Please reach us (details on our contact Page)
  2. How do we get refund? If order placed can’t be processed due to any reason from our end, we will ask for your account details and fund transfer will be arranged to your account.
  3. How can I return the products? You will not be able to return the products once Delivered.
  4. Can I get replacement for the products? Since, we don’t take back the products, we can replace if there is any damage
  5. What if there are defects? We ensure there are no manufacturing defects. We are not responsible for damages during transit. 
View full details

Customer Reviews

Based on 2 reviews
100%
(2)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
r
rekha kulkarni
चकली भाजणी

सरिता किचन मधुन घेतलेल्या भाजणीच्या चकल्या
खूपच छान झाल्या आहेत.
एकदम कुरकुरीत झाल्या आहेत आणि अजिबात तेलकट नाहीयेत.

S
Shweta Karekar

खूपच छान झाल्या चकल्या. थैंक्स सरिता