{"product_id":"saritas-kitchen-modak-flour-i-मोदक-पीठ","title":"Saritas Kitchen Modak Flour I मोदक पीठ","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eसाहित्य -\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• मोदक पिठी १ कप \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• पाणी १\/२ कप \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• दूध १\/२ कप \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• मीठ १\/४ टीस्पून \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• साजूक तूप १ टीस्पून\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eकृती -\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▪️ एका भांड्यात पाणी, दूध, तूप व मीठ घालून एक उकळी आणा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▪️ उकळी आली कि आच कमी करून, मोदक पीठ घालून लाटण्याने मिसळून घ्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▪️ पीठ मिसळले कि आच बंद करून १० मिनिटे झाकून ठेवा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▪️ १० मिनिटांनी, गरम गरम उकड परातीत काढा, व तांब्याने किंवा मॅशर ने रगडून गरम गरम असताना मळून घ्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▪️ कोमट झाली कि पाणी व तूप हाताला लावून उकड चांगली मळून मऊसूत करून घ्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▪️ लहान लहान गोळे करून, मोदकाची पारी करून सारण भरा, कळ्या पाडून मोदक बंद करा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▪️ सगळे मोदक झाले कि वाफवून घ्या.  \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e▪️ सारण - आवडीप्रमाणे गूळ, खोबरे, वेलचीपूड घालून मोदकाचे सारण करा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eमहत्वाच्या टिप्स -\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• दूध घातल्याने मोदक मऊ व पांढरे होतात\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• सारण खूप ओलसर नसावे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• उकड चांगली बसली तर पिठाचा चिकटपणा येतो, व उकड चांगली गरम असताना मळावी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• मोदक करताना उकड व तयार झालेले मोदक झाकून ठेवा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e• जेवढी मोदक पिठी तेवढेच पाणी व दूध असावे\u003c\/p\u003e","brand":"Sarita's Kitchen","offers":[{"title":"Default Title","offer_id":51449553551606,"sku":null,"price":199.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0666\/5800\/9334\/files\/sharedimage.png?v=1786263329","url":"https:\/\/saritaskitchenofficial.com\/products\/saritas-kitchen-modak-flour-i-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%95-%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%a0","provider":"Sarita's Kitchen","version":"1.0","type":"link"}