Skip to product information
1 of 2

Sarita's Kitchen

Saritas Kitchen Modak Flour I मोदक पीठ

Saritas Kitchen Modak Flour I मोदक पीठ

Regular price Rs. 199.00
Regular price Sale price Rs. 199.00
Sale Sold out
Tax included. Shipping calculated at checkout.

साहित्य -

• मोदक पिठी १ कप 

• पाणी १/२ कप 

• दूध १/२ कप 

• मीठ १/४ टीस्पून 

• साजूक तूप १ टीस्पून


कृती -

▪️ एका भांड्यात पाणी, दूध, तूप व मीठ घालून एक उकळी आणा

▪️ उकळी आली कि आच कमी करून, मोदक पीठ घालून लाटण्याने मिसळून घ्या

▪️ पीठ मिसळले कि आच बंद करून १० मिनिटे झाकून ठेवा

▪️ १० मिनिटांनी, गरम गरम उकड परातीत काढा, व तांब्याने किंवा मॅशर ने रगडून गरम गरम असताना मळून घ्या

▪️ कोमट झाली कि पाणी व तूप हाताला लावून उकड चांगली मळून मऊसूत करून घ्या

▪️ लहान लहान गोळे करून, मोदकाची पारी करून सारण भरा, कळ्या पाडून मोदक बंद करा

▪️ सगळे मोदक झाले कि वाफवून घ्या.  

▪️ सारण - आवडीप्रमाणे गूळ, खोबरे, वेलचीपूड घालून मोदकाचे सारण करा.

 

महत्वाच्या टिप्स -

• दूध घातल्याने मोदक मऊ व पांढरे होतात

• सारण खूप ओलसर नसावे

• उकड चांगली बसली तर पिठाचा चिकटपणा येतो, व उकड चांगली गरम असताना मळावी

• मोदक करताना उकड व तयार झालेले मोदक झाकून ठेवा

• जेवढी मोदक पिठी तेवढेच पाणी व दूध असावे

Shipping & Returns

Free Home Delivery for all Orders.

  1. How do I cancel the order placed? Please reach us (details on our contact Page)
  2. How do we get refund? If order placed can’t be processed due to any reason from our end, we will ask for your account details and fund transfer will be arranged to your account.
  3. How can I return the products? You will not be able to return the products once Delivered.
  4. Can I get replacement for the products? Since, we don’t take back the products, we can replace if there is any damage
  5. What if there are defects? We ensure there are no manufacturing defects. We are not responsible for damages during transit. 
View full details